Breaking News

‘रयत टॅलेंन्ट सर्च’ मध्ये कोल्हार विद्यालय प्रथम


रयत शिक्षण संस्थेच्यावतीने दरवर्षी होणा-या ‘रयत टॅलेंन्ट सर्च’ अर्थात आर. टी. एस. या परीक्षेत कोल्हारच्या रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलच्या १० विध्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती पटकावून नगर उत्तर विभागात प्रथम क्रमांक पटकावला. 

सदर परीक्षेस राज्यभरतील रयत संस्थेच्या शाखांमधून ७ हजार ७०० विध्यार्थी परीक्षेस बसले होते. या पैकी १७६ विध्यार्थी उत्तीर्ण झाले. यातील उत्तर नगर जिल्ह्यातील २० विध्यार्थी उत्तीर् झाले. यामध्ये श्रेया सचिन खंडागळे, श्रुती सचिन खंडागळे, प्रथमेश हेमंत चौरे, विकास पंढरीनाथ शिरसाठ आदींचा समावेश आहे.