Breaking News

‘दैनिक लोकमंथन’ राज्याचे व्यासपीठ ठरावे! दशकपूर्ती सोहळ्यात दिगज्जांसह वाचकांचे अलोट प्रेम!

अहमदनगर प्रतिनिधी :  राज्यातील बहुजनांचे हक्काचे व्यासपीठ असलेल्या दैनिक लोकमंथनच्या दशकपूर्ती सोहळ्यात जिल्ह्यासह राज्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, पत्रकारिता आदी क्षेत्रांतील मान्यवरांसह जिल्हाप्रशासन, पोलीस यंत्रणेतील अधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राज्यातील तब्बल 14 जिल्ह्यांत झंझावात असलेले हे दैनिक राज्याचे व्यासपीठ ठरावे, अशी अपेक्षा यावेळी अनेक मान्यवरांसह शेकडो वाचकांनी व्यक्त केल्या. दरम्यान, राज्यपाल श्रीनिवास पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे या दशकपूर्ती सोहळ्यात शुभेच्छा संदेश प्राप्त झाले. ‘दैनिक लोकमंथन’चे संस्थापक, संपादक अशोक सोनवणे आणि व्यवस्थापकीय संपादक रोहित सोनवणे यांनी हजारो वाचक आणि मान्यवरांच्या शुभेच्छा मनापासून आणि नम्रपणे स्विकारल्या.

माळीवाडा बसस्थानकासमोरील अंबर प्लाझा या भव्य इमारतीच्या प्रांगणात सायंकाळी सहाच्या सुमारास दशकपूर्ती सोहळ्यास प्रारंभ झाला. यावेळी थाटण्यात आलेल्या भव्य अशा स्टेजवर महापुरुषांच्या प्रतिमा ठेवण्यात आल्या. संस्थापक संपादक अशोक सोनवणे, व्यवस्थापकीय संपादक रोहित सोनवणे, कार्यकारी संपादक बालकुणाल अहिरे, नगर आवृत्तीचे व्यवस्थापक प्रभंजन कनिंगध्वज नाशिक आवृत्तीचे प्रमुख नाशिक लोकमंथन कुमार कडलग, पुरूषोत्तम बोर्डे, बाबासाहेब जाधव आदींच्या उपस्थितीत दीप्रज्वलन करण्यात आले. सायंकाळी सहा-साडेसहानंतर हळूहळू मान्यवरांचे आगमन होऊ लागले. रात्री उशिरापर्यंत मान्यवरांनी भेटी देत दैनिक लोकमंथन परिवाराला भरभरून शुभेच्छा दिल्या. 
यामध्ये माजी आ. दादा कळमकर, मनपा विरोधी पक्षनेते बाळासाहेब बोराटे, माजी महापौर अभिषेक कळमकर, विद्यमान महापौर सुरेखा कदम, हमाल पंचायतीचे अविनाश घुले, जिल्हाधिकारी अभय महाजन यांचे स्वीय सहाय्यक सुरेश आघाव, प्रेस क्लबचे मन्सूर सय्यद, ज्येष्ठ महिला पत्रकार मीना मुनोत, प्रकाश कुलकर्णी, सुहास कुलकर्णी, गिरीश कुलकर्णी, राजेंद्र गांधी, संजय चोपडा, शाम शिंदे, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सपोनि विनोद चव्हाण, तोफखाना पोलीस ठाण्याचे पो.नि. सुरेश सपकाळे, नगर तालूका पोलीस ठाण्याचे सपोनि किशोर परदेशी, उपकारागृह अधीक्षक शामकांत शेडगे, प्रसिद्ध विधिज्ञ शिवाजी कराळे, विधिज्ञ रविंद्र शितोळे, भाजप नेवासा तालुकाध्यक्ष ज्ञानेश्‍वर पेचे आदी मान्यवरांसह शेकडो वाचक यावेळी उपस्थित होते.
दरम्यान, या मान्यवरांशिवाय काँग्रेस सेवादलाच्या नलिनी गायकवाड, रजनी शेट्टी, किशोर थोरे, भाऊराव साळवे, विनोद माळी, सुभाष भांगे, आबिदखान, आसिफखान, निशांत दातीर, पंढरीनाथ देवकर, रोहित वाळके, ज्येष्ठ पत्रकार सुधीर मेहता, बाबा जाधव, गणेश दाणे, रोहित टेके, बाबा ढाकणे, वामन सोलनकर, दिलीप घोडके, गणेश गोणे, संतोष ठाकूर, बाळासाहेब पंडित, संदीप इटप, रमेश पाडळे, सुरेश इथापे, पी. बी. भोसले, सुनिता बागडे, संतोष खराडे, अन्सार शेख, महेश देशपांडे, गौरव विधाते, रावसाहेब तनपुरे, गोपीनाथन, महेंद्र मेहेरकर, शाम शिंदे, संदीप पवार, रॉबिन घोरपडे, रामनाथ रुईकर, दादासाहेब पाचारणे, रवि उगलमुगले, मोहनीराज लहाडे, बाबासाहेब वाकचौर, सचिन बडेकर, राकेश नरवडे, निलेश खोमणे, बाळकृष्ण भोसले, अशोक मंडलिक, संजय चोपडा, रविंद्र भूपे, सविता क्षीरसागर, अतुल होनकळसे, वसीम सय्यद, अक्षय होशिंग, तेजस शेलार, ए, एन. शेख, जी. डी. गुंजाळ, प्रा. रामदार अडागळे, प्रा. दिनेश खरमाळे, विधिज्ञ भाऊसाहेब होले, पोपटराव बनकर, रावसाहेब शंकरपाळे, अशोक कासार, विधिज्ञ भाऊसाहेब घुले, राजेंद्र देवढे, पोलीस कॉन्स्टेबल आनंद सत्रे, सागर शुक्ला, रहेमान सय्यद, किशोर गांधी, संजय घोडके, रमेश शिंदे, सचिन शिंदे, देवीदास चौरे, गणेश खडतकर, राजू गवई, ऋषिकेश शिंदे, सागर निक्रड, समीर शेख, यासिन शेख, संदेश हजारे, मिठूलाल नवलाखा, किशर खुबचंदानी, मकरंद घोडके, मंदार मुळे, भाऊसाहेब हुजबंद, रामदास औरंगे, विठ्ललराव राऊत, राजाराम नाचन, कवी संजय अंधारे, श्रीमती ज्योती, माजी नगरसेवक संजय झिंजे, विधिज्ञ सागर वखारे, विठ्ठल शिंदे, शंकर भरममगुंडे, संदीप गवळी, दत्ता नागपुरे, दत्ता खेमनर, राजेश बोरुडे, सचिन राशिनकर, वाजिद सय्यद, फिरोज सय्यद, अविनाश कराळे, मधुकर बोरुडे, अशोक निमोणकर, कविता निमोणकर, राजेंद्र साळवे, विजय मेढे, रविंद्र कदम, रोहिदास शिंदे, अमोल दळवी, विजय मुळे, दत्तात्रय कदम, सुहास कुलकर्णी, अविनाश बोधले, प्रकाश खंडागळे, सुदाम वराट, सखाराम मोटे, दिनेश मोरे, विकास शिंदे, अभिजित पोटे, विनोद परदेशी, असंतोष कर्डिले, अनिल दुतारे, अभिजित खंडागळे, अशोक तांबे, मकरंद देशपांडे, विक्रम बनकर, प्रमोर प्रतम, अलका मुंदडा, महेश भोसले, शरद बेरड, विनायक लांडे, संजय बोरगे, नंदू गवळी, वसीम रंगरेज, पुरुषोत्तम बेनी, एन. बी. मुंदडा, वसंत दानवे, पोपट गावडे, विनोद गांधी, दामोदर मोहाडीकर, संजय कोठारी, बापू निरवणे, उपेंद्र बारू, करण गारदे, सुरेश साळवे, संतोष कदम, अभय वराळे, विठ्ठलराव गुंजाळ, सुनील शिंदे, योगेश थोरात, राजू औटी, सचिन वारे, संजय भवर, मंजाहरी टेके, शेख शादाब, बाळासाहेब अरगडे, अनिल गर्जे, प्रा. भाऊसाहेब सावंत, जितेंद्र अग्रवाल, प्रदीप पेंढारे, अशोक कानडे, विजय बोठे, संतोष घुले, स्वप्नील दौंडे, सर्फराज शेख, गोविंद कदम, योगेश देवकर, अक्षय होडशीळ, अतुल भिंगारदिवे, संतोष रजपूत, नवाज बेग, विकास भिंगारदिवे, अनिल कोतकर, धीरज चिपाडे आदी उपस्थित होते.