Breaking News

विदर्भात 690 प्रकल्पांची नोंदणी

विदर्भात नागपूर विभागातील भंडारा येथे 15, चंद्रपूर 48, गडचिरोली 01, नागपूर 443, वर्धा 24 अशा 531 आणि अमरावती विभागातील अकोला 14, अमरावती 108, बुलढाणा 11, वाशिम 04, यवतमाळ 22 अशा 159 बांधकाम प्रकल्पांची नोंदणी करण्यात आलेली आहे. संपूर्ण देशात सुमारे 20 हजार व राज्यात 15 हजार 500 प्रकल्पांची नोंदणी करण्यात आली आहे. 

एकूण 1900 तक्रारींची नोंदणी ग्राहकाला महारेराकडे पाच हजार रूपये भरून तक्रार करता येते. अशा 1900 तक्रारी नोंदविण्यात आल्या. त्यापैकी 900 तक्रारी निकाली काढण्यात आल्या. तडजोड न्यायालयात एक हजार रूपये शुल्क भरून तडजोड करता येईल.