Breaking News

अर्थमंत्री जेटलींचं हे बजेट का महत्वाचं आहे?

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आज देशाचा 2018-19 या वर्षाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. जेटली सकाळी 11 वाजता अर्थसंकल्पीय भाषणासाठी उभे राहतील. 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी एनडीए सरकारचा हा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प आहे.

- मोदी सरकारचं हे शेवटचं पूर्ण बजेट

- जीएसटीच्या अंमलबजावणीनंतरचं पहिलं बजेट

- २०१९ च्या पहिल्या सहामाहीत लोकसभेच्या निवडणुका

- आर्थिक मंदीनंतरचा अर्थसंकल्प

- चार राज्यात होणाऱ्या निवडणुकांच्या तोंडावरचं बजेट

- शेती क्षेत्राचा घसरता विकास आणि शेतकऱ्यांची नाराजी