महात्मा फुले वाचनालयातर्फे शिवजयंती उत्साहात
यावेळी संजीवनी कारखान्याचे संचालक ज्ञानदेव परजणे, ज्येष्ठ विधीज्ञ लोहकणे, लक्ष्मण साबळे, मराठा महासंघाचे मधूकर साबळे, संजीवनी पतसंस्था संचालक राजेंद्र परजणे, अंतोन बारहाते, मुकुंद काळे, संतोष मैंद, महेश परजणे, वाचनालय आणि कोपरगाव औद्योगिक वसाहतीचे संचालक पंडित भारूड, मधुकर मैंद आदी उपस्थित होते प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन पंडित भारूड यांनी मानले.
