Breaking News

गरिबी दूर करून यंदाच्या अर्थसंकल्पात सर्व घटकांना समान न्याय देण्याचा प्रयत्न - जेटली


- कृषी कर्जासाठी 11 लाख कोटींची तरतूद

- शेतकऱ्यांसाठी ऑपरेशन ग्रीन या योजनेसाठी 5 हजार कोटी -जेटली

- २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणार

- परकीय गुंतवणुकीत वाढ, भ्रष्टाचार कमी झाला - जेटली

- सर्वसाधारण अर्थसंकल्पात रेल्वे अर्थसंकल्पही सादर करणार

- अन्न प्रक्रिया उद्योगाला दुप्पट तरतूद

- सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन देणार

- शेतमाल आणि त्यांचं मार्केटींग करण्याची गरज, शेतीचा विकास ‘क्लस्टर’ करण्याची गरज

महिल बचत गटातून नैसर्गिक शेती आणि त्यांच्या उत्पादनांचं मार्केटींग करण्यात येईल

- कृषी बाजार उभारण्यासाठी २००० कोटींची तरतूद करणार

- नाशवंत पदार्थांच्या अन्न प्रक्रियेसाठी ५०० कोटी

- महिल बचत गटातून नैसर्गिक शेती आणि त्यांच्या उत्पादनांचं मार्केटींग करण्यात येईल

- कृषी बाजार उभारण्यासाठी २००० कोटींची तरतूद करणार