Breaking News

अर्थसंकल्प 2018 Live Updates


अर्थमंत्री अरुण जेटली आज देशाचा ८८ वा अर्थसंकल्प संसदेत सादर करत आहेत. स्वातंत्र्यानंतरचे ते २५ वे अर्थमंत्री आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी एनडीए सरकारचा हा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प आहे.

बेजेट लाईव्ह अपडेट्स साठी हे पेज रिफ्रेश करा.



शेती 
शेतकऱ्यांच्या मालाला संपूर्ण हमीभाव देण्याचा प्रयत्न, आगामी खरीप हमीभाव उत्पादन खर्चाच्या दीडपट केल्याचा दावा
किसान क्रेडिट कार्ड आता पशूपालन करणाऱ्यांनाही मिळणार
10 हजार कोटी मत्सउद्योग आणि पशुधन विकासासाठी खर्च करणार
मत्स्यपालन, शेतीतील पायाभूत सुविधा आणि पशुपालनासाठी 10 हजार कोटी रुपयांची तरतूद
अन्न प्रक्रिया उद्योगाला चालना, 1400 कोटी रुपयांची तरतूद
देशातलं कृषी उत्पादन रेकॉर्डब्रेक - 3 लाख कोटी फळांचं यंदा उत्पादन झालं आहे
470 बाजार समित्या eNAM नेटवर्कने जोडल्या, उर्वरित मार्च 2018 पर्यंत जोडल्या जातील


शिक्षण
बडोद्यात रेल्वे विद्यापीठ उभारणार. आरोग्य सुधारणा केंद्र उभारण्यासाठी 1200 कोटी
देशातील शिक्षणावर 1 लाख कोटी खर्च करणार
आदिवासांच्या मुलांना शिक्षण देण्यासाठी एकलव्य शाळा सुरु होणार
दर्जा सुधारण्यासाठी शिक्षकांना प्रशिक्षण देणार
नर्सरी ते 12 वी पर्यंत एकच शैक्षणिक धोर
शिक्षणाचा दर्जा चिंतेची बाब, दर्जा सुधारण्यासाठी तंत्रज्ञानाची मदत घेणा

घरे
2022 पर्यंत प्रत्येकाला घर देण्याचा प्रयत्न,
आतापर्यंत 51 लाख घरं बांधली,
येत्या वर्षातही 51 लाख घरं बांधणार त्यापैकी 36 लाख घरं शहरात बांधणार
ग्रामीण भागात घरं आणि पायाभूत सुविधांसाठी १४.३४ लाख कोटींची तरतूद

महिला

देशातील 8 कोटी महिलांना उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस कनेक्शन
सौभाग्य योजनेतून 4 कोटी गरीब घरांना वीज कनेक्शन देणार
स्वच्छ भारत मिशनच्या माध्यमातून 6 कोटी शौचालयांची निर्मिती