श्रीकाशीविश्वेश्वर मंदिरामध्ये महाशिवरात्रीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ध्वज मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत नरसू लष्करे, लक्ष्मण देशपांडे, सचिन देवरे, सतिष पिंपळे, संतोष कुंढारे, दिपक चिंतामणी, अॅड. संजय शिंदे, कमलेश सरगैयै, संदिप गरुटे, राजेंद्र पठाडे, बाळासाहेब चव्हाण, विठ्ठल कुसळकर, आशिष कावरे, आकाश धनवटे, मुकुंद शिंदे, ऋषिकेश जोशी, डाॅ. स्वप्निल बल्लाळ, नागेश लचोरे, नितीन धोत्रे, शाम डोकडे आदी सहभागी झाले होते. दुपारी गिता पारायण नंतर भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.
महाशिवरात्रीनिमित्त ठिकठिकाणच्या शिवालयांमध्ये गर्दी
Reviewed by Dainik Lokmanthan
on
13:30
Rating: 5