सावळीविहीर खुर्दमध्ये ३६ घरकुलांना मंजुरी : जमधडे
यावेळी सरपंच सुजाता जमधडे, उपसरपंच सूर्यभान माळी, पत्रकार किशोर पाटणी, संदीप आरणे, संजय सुरासे, संदीप सोनवणे, गणेश माळी, चांगदेव माळी, किरण ठाकरे मंगेश, औताडे आहेर, भाऊराव पवार, राजू पवार, सुनील वाघ, विनोद गायकवाड, किशोर पवार, नवनाथ आहेर, शरद पवार, अशोक मोरे, अशोक माळी, निलेश वाघ, सुभाष पवार, आदी आदी उपस्थित होते.
