जिल्हा ग्रंथालय अधिकारी मुंढेना निरोप
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष डॉ.मृत्यूजय गर्जे, सामाजिक कार्यकर्ते डॉ.दिपक देशमुख, स्वस्तिक वाचनालयाचे संदिप काटे, सपना काटे, संचालक बंडू पठाडे, आरपीआयचे बाबा राजगुरू, बबन उदागे, राजेंद्र घोडके, राजकुमार घुले,तसेच तालुक्यातील ग्रंथालय चालक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदिप काटे,सूत्रसंचालन सतीश फुंदे,तर आभार स्वस्तिक ट्रेंनिग सेंटरच्या संचालिका सपना काटे यांनी मानले.-
