व्यवसाय करण्याला कोणत्याही जातीधर्माचे बंधन नाही: बाळासाहेब साळुंके
कर्जत तालुक्यातील गुरवपिंप्री येथे शिवशक्ती उद्योग फार्मस प्रोड्युसर कंपनीच्या उद्घाटन प्रसंगी बाळासाहेब साळुंखे बोलत होते. कार्यक्रमाचे उदघाटन तहशीलदार किरण सावंत यांच्या हस्ते करण्यात आलेे. यावेळी जिल्हापरिषद सदस्य गुलाब तनपुरे, तहशीलदार नामदेव तळेकर, सुधीर पाटील, महाराष्ट्र राज्य मेट्रोचे प्रमुख मृत्युंजय कुमारसिंह, संपतराव बावडकर, विष्णुपंत टकले, डॉ. रामदास टकले, उद्धवराव नेवसे, सागर जवणे, जयदीप सूर्यवंशी, विनीत टकले, आदि मान्यवर उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सुभाष सूर्यवंशी यांनी केले.
