श्रीरामपूर प्रतिनिधी ;- मौलाना आझाद विशाल मनाचे व्यक्ती होते. त्यांनी भारताच्या स्वातंत्र्र्य व अखंडतेसाठी कायम प्रयत्नांची पराकाष्ठा केली. स्वातंत्र्यलढ्यात त्यांची भूमिका खूप मोलाची आहे, असे प्रतिपादन नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी केले.नगरपालिकेच्या लोकमान्य टिळक वाचनालयाच्या आझाद मैदानावर मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे नगराध्यक्षा आदिक यांनी पूजन केले. यावेळी त्या बोलत होत्या.
स्वातंत्र्यलढ्यात कलामांची भूमिका मोलाची : आदिक
Reviewed by Dainik Lokmanthan
on
12:59
Rating: 5