नाशिक : ग्रामीण तसेच आदिवासी भागात सेवा देण्यास आरोग्य विभाग कमी पडत असून एकंदर देशातच आरोग्य क्षेत्राची स्थिती अतिशय बिकट असल्याचे प्रतिपादन सामाजिक क ार्यकर्ते अभय बंग यांनी येथे केले. सार्वजनिक वाचनालय येथील औरंगाबादकर सभागृहात सावानाच्या वतीने माधवराव लिमये यांच्या स्मरणार्थ देण्यात येणार्या कार्यक्षम आमदार पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. बंग यांच्या हस्ते राज्याचे जलसंपदामंत्री आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन यांचा गौरव करण्यात आला. शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह व 50 हजारांचा धनादेश देऊन गौरविण्यात आले.
आरोग्य क्षेत्राची स्थिती बिकट : अभय बंग
Reviewed by Dainik Lokmanthan
on
08:29
Rating: 5