मिरजगांव/ वार्ताहर/-कर्जत तालुक्यातील गुरवपिंप्री येथील गणेश फुले यांची कर्जत तालुका भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यांना निवडीचे पत्र भाजपा युवा मोर्चाचे कर्जत तालुका अध्यक्ष शिवकुमार सायकर यांच्या हस्ते देण्यात आले.
तालुका उपाध्यक्ष पदी गणेश फुले याची निवड.
Reviewed by Dainik Lokmanthan
on
13:30
Rating: 5