उक्कलगांव प्रतिनिधी :- श्रीरामपूर तालूक्यातील बेलापूर खुर्द येथील असलेल्या जिल्हा परिषदेच्या पुजारी वस्ती येथील शाळेला चौदावा वित्त आयोगाच्या निधीतून तीन एल. ई. डी. टि व्ही संच वाटप करण्यात आले. यावेळी केशव गोविंद संस्थानचे अध्यक्ष बापुसाहेब पुजारी, संरपच अनुराधा गाढे, उपसंरपच सविता राजुळे, आरती शहाणे, शरद पुजारी, सुनिल मुथ्था, अनिल गाढे, ग्रामसेवक तुंभाने, व्दारकानाथ बडदे, रमेश वारूळे आदी उपस्थित होते.
बेलापूर खुर्दच्या शाळेला एल. ई. डी. टि. व्ही. भेट
Reviewed by Dainik Lokmanthan
on
09:11
Rating: 5