Breaking News

स्वाभिमानीला घाबरणार नाही : खोत


कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या ताफ्यावर गाजरे फेकत निषेध नोंदवल्यानंतर प्रतिक्रिया देतांना, खोत म्हणाले की, माझ्यावर व्यक्तिद्वेषातून हल्ला करण्यात आला असून, स्वा भिमानी शेतकरी संघटनेसारख्या बांडगुळांना मी घाबरणार नाही, त्यांच्या पाया खालची वाळू सरखल्याने माझ्या गाडीवर हल्ला केला आहे असे खोत म्हणाले. अशा प्रकारच्या क ोणत्याही हल्ल्याला मी घाबरणार नाही. मी हल्ल्याचा धिक्कार करतो. अशी प्रतिक्रिया सदाभाऊ खोत यांनी दिली आहे.