कणकवली-आचरा रस्ता दुरावस्थेबाबत काँग्रेस पदाधिका-यांचे निवेदन
सिंधुदुर्गनगरी, दि. 03, फेब्रुवारी - कित्येक वर्षे कणकवली -आचरा रस्त्यावरच्या फुटलेली पाइपलाईन आणि रस्त्याची होणारी दुरावस्था याबाबत काँग्रेसच्या पदाधिकार्यांनी क णकवली नगरपंचायतचे मुख्याधिकारी अवधूत तावडे यांची भेट घेऊन याबाबत निवेदन दिले.
कणकवली आचरा या रस्त्यावर नेहमीच वाहतूक कोंडी होते. त्यात पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटून रस्त्यावर पाणी येत. रस्त्याच्या दुतर्फा गटार नसल्यामुळे रस्त्याला खड्डे पडून रास्ता खड्डमय होतो. या ठिकाणी बी.एस.एन.एल.ची असलेली केबल आणि बाजुची दुकान आणि वाहतूक कोंडी यामुळे गटार करण सुद्धा कठिण बनले आहे. यावर राष्ट्रीय काँग्रेस पदाधिकार्यांच्या सहकार्यतून पाठपुराव्यामुळे कणकवली - आचरा रस्ता मजबुतीकरण होण्यासाठी नागरपंचयतला सहकार्य करण्याच आश्वासन राष्ट्रीय काँग्रेस कार्यकर्त्यांकड़ून देण्यात आल. तशा आशयाचे निवेदन कणकवली नगर पंचायतचे मुख्याधिकारी अवधूत तावडे यांना देण्यात आले.