Breaking News

उक्कलगावच्या वाकण वर-ती शाळेच्या चिमुकल्यांनी जिंकले रसिकांचे मने.


श्रीरामपूर तालूक्यातील उक्कलगांव येथील वाकण वरत्ती जिल्हा परिषद शाळा येथे वाषिॅक र-नेहसंमेलन उत्सवात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाचे अध्यक्षर-थानी श्रीरामपूर पं.स.माजी सभापती श्री.आबासाहेब गणपत पा.थोरात हे होते.

यावेळी मुलांनी उपर-थितीत रसिंकाचे मने जिंकले.या वयात मनावर कोरलेले संर-कार आयुष्यभर तसेच रूजूण राहतात.वेगवेगळया नयनरम्य देखावा र-टेजवर साकारत जिल्हा परिषद शाळेतील चिमुरड्यांनी कार्यक्रमासाठी सुरूवात झाली.मुलांच्या व्याक्तिमत्व विकासाबरोबरच क्रमिक अभ्यासाक्रम,खेळ, संर-कृतिक कार्यक्रम, विविध र-पंर्धा उपक्रम, या गोष्टीची महत्वपूर्ण विशेष ठरतात.त्यामूळे कौशल्य वाढते.भाविष्य तील कलाकाराचा पाया इथेच रचला जातो, असे म्हटल्यास वावगं ठरणार नाही.आणि म्हणूनच शाळा, शिक्षक,पालक यांच्याप्रमाणे विद्याथीॅ देखील र-नेहसंमेलनाची आतुरतेने वाट पाहत असतात. सामान्य मुलांप्रमाणे विशेष र-नेहसंमेलन मुलांसाठी खुप महत्वाचे असते. विशेष मुलांमध्ये असलेल्या क्षमतांचा जार-तीत जार-त वापर करून त्यांचे अनुभव विश्व समृद्व करणे, त्यांना दैनदिंन जीवन कौशल्यांमधील र-वावलंबी बनवणे, आणि पुढील आयूष्याच्या दृष्टीने आत्मनिर्भरता करणे आताची गरज आहे. विशेष मुलांच्या शिक्षणाचे व्यापक उद्दिष्ट अतिंम ध्येय असते.असे प्रतिपादन प्रशांत बोरूडे सर यांनी बोलतांना केले. यावेळी मा.संजीवन दिवे, पं.स.सदर-या सौ.कल्याणीताई कानडे, उक्कलगांवच्या उपसंरपच सौ.शारदाताई जगधने, ग्रां.पं सदर-या सुशीला नानी थोरात, वानिता पगारे,सौ.वाघ मॅडम,सौ.मिनाक्षी भालेराव,रूपाली तोरणे, आर सी एफचे माजी प्रंबधक प्रतापराव पटारे, विकास थोरात, प्रकाश नानासाहेब थोरात,लक्ष्मण थोरात, शाळेचे मार्गदर्शक रामुआण्णा थोरात, किशोर नाना थोरात, सुनिल पा.थोरात, रामचद्रं तांबे,मनाजी जाधव,गोरख थोरात, भानुदास थोरात,बंळवत तांबे,भाऊसाहेब गाडे,सुभाष थोरात,रावसाहेब शिंदे,मनोज थोरात,संजय तोरणे, रामभाऊ मोरे,राजू ञिमुखे, निवृत्ती थोरात,गणेश थोरात, किशोर धनवटे, अनिल थोरात, केद्र प्रमुख संभाजी बलसाने, पञकार शरद दत्ताञय थोरात, साञळचे पञकार बाबासाहेब वाकचौरे, यांच्या सह पालक वर्ग, विद्याथीॅ मिञ, पदाधिकारी, शिक्षकवृंद आणि कर्मचारी यावेळी हजर होते.सुंञसंचालन वाघ सर यांनी केले.सर्वच मान्यवरांचे आभार अनाप सर यांनी मानले.