माळी बाभुळगांव : संत द्न्यानेश्वर सेवाधामच्या वर्धापन दिनानिमित्त अखंड हरीनाम सप्ताहाचे ध्वजारोहण ,मंडपपूजन व वीणापूजन करून प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी ह. भ. प. विजय महाराज पवार समवेत मराठा महासंघाचे संभाजी दहातोंडे ,रवींद्र वायकर,मधुकर शेटकड ,संयोजक अनिल महाराज वाळके ,महेश महाराज हारवणे ,विठ्ठल महाराज सोनाळे ,कांताबापू देवढे ,योगेश महाराज शिंदे ,अप्पा महाराज मोरे व अन्य वर्ग उपस्थित होते .
सेवाधामच्या वर्धापन दिनानिमित्त अखंड हरीनाम सप्ताह
Reviewed by Dainik Lokmanthan
on
13:14
Rating: 5