Breaking News

बोंडअळीच्या प्रादुर्भावाने 1 लाख हेक्टर कपाशीचे नुकसान


नगर :- जिल्ह्यात यंदा 1 लाख 25 हजार हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड झालेली होती. यापैकी 1 लाख 8 हजार हेक्टर क्षेत्रावर बोंडअळीच्या प्रादुर्भावाने कपशीचे नुसकान झाले आहे. चालू हंगामात कपाशीला भावही चांगला होता. मात्र बोंडअळीच्या प्रादुर्भावाने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. 
यंदा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने कपाशीची लागवड मोठ्या प्रमाणात झाली. मात्र बोंडअळी मुळे मोठा फटका बसला आहे. बोंडअळीच्या प्रादुर्भाव झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे शासनाने आदेश दिले असून ग्रामसेवक, तलाठी, कृषी अधिकारी यांच्या पथकांचे पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरु आहे. शेवगाव, पाथर्डी, नेवासा, श्रीरामपूर ,जामखेड व