ज्योती बालपांडे प्रकरणात विधी व न्याय आणि साप्रविचे अभिप्राय घेण्याचे निर्देश.
राज्यातील समस्याग्रस्त व पीडित महिलांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी महिला व बाल विकास राज्यमंत्री विद्या ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली महिला लोकशाही दिनाचे आज मंत्रालयात आयोजन करण्यात आले होते.यावेळी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे सदस्य यांच्यासह महिला व बाल विकास विभागाचे संबधित अधिकारी उपस्थित होते.
