Breaking News

इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांचे मायदेशी प्रयाण


इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांचे तीन दिवसाच्या मुंबई भेटीनंतर आज येथे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन मायदेशी प्रयाण झाले.या प्रसंगी निरोप देण्यासाठी राजशिष्टाचार मंत्री प्रा.राम शिंदे व मुख्य राजशिष्टाचार अधिकारी श्याम गोयल आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.