जवळके - प्रतिनिधी :- प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून जवळके ग्रामपंचायतीच्यावतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना १७० बुटाचे जोड मोफत देण्यात आले. यावेळी सरपंच सिंधू थोरात, लोकनियुक्त सरपंच बाबुराव थोरात, माजी सरपंच बंडोपंत थोरात, उपसरपंच रामभाऊ थोरात, माजी सरपंच आण्णासाहेब भोसले आदींसह ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
जवळके ग्रामपंचायतीतर्फे मोफत बूट वाटप
Reviewed by Dainik Lokmanthan
on
13:30
Rating: 5