Breaking News

शोएब शेख यांची विद्यापीठ प्रतिनिधी पदी निवड


श्रीगोंदा/प्रतिनिधी/- महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयातील शोएब शेख यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रतिनिधी पदावर निवड झाली. 
महाविद्यालयाचे प्राचार्य. डॉ. ज्ञानदेव म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक प्रक्रिया संपन्न झाली. निवडणूक प्रक्रियेच्या वेळी प्रा. अशोक देशमुख, प्रा. नवनाथ शिंदे, प्रा. सुरेश जाधव., प्रा. दिनकर निद्रे व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आणि शिक्षकेत्तर सेवक तसेच वर्ग प्रतिनिधी उपस्थित होते.