‘सीकेपी फूड फेस्टिवल’मध्ये ‘बीयरबक कॅफे’ची विशेष उपस्थिती !
ठाणे, दि. 20, जानेवारी - साल दरसाल ठाणेकरांच्या मनात घर करणारा ॠसीकेपी फूड फेस्टिवल’ यावर्षी 26 ते 28 जानेवारीच्या ‘लाँग वीकेण्ड’ ला येत आहे. अल्पक ालावधीत लोकप्रिय ठरलेल्या या फेस्टिवलच्या यंदाच्या आवृत्तीत ‘बीयरबक कॅफे’ची उपस्थिती आणखी एक खास बाब असेल.
सीकेपी समाज म्हटले की प्रामुख्याने मांसाहार आणि अन्य चविष्ट ॠसीफूड’ आपल्या मनात येते. तळलेला सरंगा, सोड्याची खिचडी, खिमा पॅटीस, कानोले, चिकन बिर्याणी, क ोलंबी खिचडी, सुरमई, जवळा भजी इ. या सर्व पदार्थांबरोबर वाईनचा आस्वाद घेतल्याने त्यांची चव दुप्पट होण्याची खात्रीच असते. यंदाच्या सीकेपी फूड फेस्टिवलमध्ये बीयरबक कॅफेद्वारे विविध वाइन्सचे प्रकार मिळणार असल्याने अन्नप्रेमी या फेस्टिवलची आणखी आतुरतेने वाट पाहत असावेत.‘सुला’च्या, येथे बनलेल्या आणि परदेशातून आयात केलेल्या काही प्रसिद्ध वाईन्स या फेस्टिवलमध्ये उपलब्ध असणार आहेत.