जम्मू : जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात एका महिलेचा अंत्यविधी करण्यावरून उसळलेल्या हिंसाचारात मंगळवारी एका पोलीस उपअधीक्षकासह १२ पोलीस कर्मचारी जखमी झाले. नौशेरा भागातील सयाल गावातील सीमा कुमारी या हिंदू मुलीने आंतरजातीय विवाह केल्यानंतर ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला होता. मात्र, रविवारी सीमाचा मृत्यू झाल्यानंतर अंत्यविधी करण्याच्या पद्धतीवरून सीमाच्या माहेरचे व तिच्या सासरच्या मंडळीमध्ये वाद झाल्यानंतर हिंसाचाराला सुरुवात झाली.
हिंसाचारात १२ पोलीस जखमी .
Reviewed by Dainik Lokmanthan
on
07:42
Rating: 5