सय्यद जमालशाह बाबांचा उरूस; 10 फेब्रुवारीला जुलूस
पालघर, दि. 18, जानेवारी - पालघर जिल्ह्यातील तारापूर येथील सय्यद जमालशाह बाबांच्या 62 वा उरूस 10 फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात येणार असून ऊर्सच्या दिवशी दुपारी 3 वाजता अलहाज नजीर बाबा यांच्या नेतृत्वाखाली तसेंच दर्गा ट्रस्ट व मुस्लिम सून्नत जमात तारापुर यांच्या देखरेखी खाली जुलूस काढण्यात येणार आहे.
बाबांच्या ऊर्स मध्ये येणार्या सर्व भाविकांसाठी संध्याकाळी 6.30 ते 9.30 पर्यत भोजनाची (नियाज़) व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच मनोरंजनासाठी यूपीचे सुप्रसिद्ध क व्वाल सरफराज चिस्ती व असलम अकरम साबरी यांच्या कव्वाली चे आयोजन करण्यात आले आहे . अहमदाबाद, सूरत, वापी, दमण, संजान, डहाणू, तलासरी, कासा, चिंचणी, बोईसर, पालघर, दांडी, शिरगाव, सातपाटी, विरार ,मुंबई , ठाणे हुन येणार्या सर्व भाविकांनी आपल्या पितृक गावी पोहचुन बाबांच्या उर्सचा लाभ घ्यावा, असे आव्हान दर्गा ट ्रस्टचे अध्यक्ष मुख्तार गवंडी यांनी केले आहे.