ज्युनिअर कॉलेज वार्षिक स्नेहसंमेलन आणि क्रीडा पारितोषिक वितरण समारंभ सम्पन्न
सिंधुदुर्गनगरी, दि. 30, डिसेंबर - कुडाळ हायस्कूल ज्युनिअर कॉलेज कुडाळच वार्षिक स्नेहसंमेलन आणि क्रीडा पारितोषिक वितरण समारंभ सम्पन्न झाला. इयत्ता बारावी क म्पोझीट शाखेच्या विद्यार्थ्यानी प्रतिष्ठेचा कै. हर्षद कदम स्मृती चषक पटकावला.
कराची महाराष्ट्रीय शिक्षण प्रसारण मंडळ, कुडाळ हायस्कूल ज्युनिअर कॉलेज कुडाळचे वार्षिक स्नेहसंमेलन आणि क्रीडा पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. अध्यक्षस्थानी असलेले कुडाळ हायस्कुलचे माजी विद्यार्थी कमलाकर देसाई हे इंजिनिअर कॉलेज मध्ये उपप्राचार्य आहेत तसेच प्रमुख पाहुण्या कालिंदी शिंदे या देखील माजी विद्यार्थीनि असून त्या वनस्पती शास्त्र मध्ये विभाग प्रमुख आहेत. शिंदे आणि उद्योजक कौसर खान प्रमुख पाहूणे म्हणून या कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमाचे उदघाटन कमलाकर देसाई यांच्या हाते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. अनंत वैद्य यानी सरस्वतीच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. या शैक्षिणक वर्षात कुडाळ हायस्कूलच्या होतकरू, आदर्श, गुणवंत, क्रीडा क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी करणार्या आणि विविध परीक्षांमध्ये उत्तुंग यश प्रदान केलेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यात आली. यावेळी उपस्थित असणार्या मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मोलाचे असे मार्गदर्शन केले. प्रत्येकांने आपल्या मराठी भाषेचा अभिमान बाळगला पाहिजे अस आवाहन उद्योजक कौसर खान यांनी केल. मुलांनी चांगलं अभ्यास क रावा आणि मोठ व्हाव अस आवाहन कार्यक्रमाचे अध्यक्ष कमलाकर देसाई यानी केल.