संमेलनाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शिक्षणमंत्र्यांकडून लक्ष्मीकांत देशमुख यांचे अभिनंदन
श्री. देशमुख यांचे ऑक्टोपस, अंधेरनगरी, इन्कलाब आणि जिहाद इ. कादंबऱ्या व पाणी-पाणी, नंबर वन, कथांजली इ. कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. ते उत्तम कथालेखक आहेत. महाराष्ट्राच्या ग्रामीण, अर्ध ग्रामीण जगाचं सजग भान व्यक्त करणारे लेखन त्यांनी केले आहे.
