Breaking News

दैनिक लोकमंथन इव्हिनिंग न्यूज अपडेट्स 20 डिसेंबर


शासकीय अधिकाऱ्यांनी जमीन घेतल्याचे पुरावे दिल्यास चौकशी करु - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
http://www.lokmanthan.com/2017/12/blog-post_618.html

सुब्रतो रॉय यांची शेकडो एकर जमीन ताब्यात.

एसटीतील दुग्धजन्य पदार्थांच्या वाहतुकीवरील बंदी उठवली

नागपुरात टोळीयुद्धात दोन गुंडांची हत्या

5 वर्षांत अडीचशे मुलांवर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया

व्यसनी मुलाचा वडीलांवर तलवारीने हल्ला

जुगार अड्ड्यावर छापा, 6 जण ताब्यात; 46 हजारांची रोकड जप्त

रिंकू राजगुरूच्या नव्या चित्रपटाचे नाव जाहीर

पीक विमा लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या बँकेत, पीक विमा पोर्टलवर उपलब्ध.

नाशकात थंडीचा पारा 10 अंशावर

नोंदणी विभागाकडे 16 हजार कोटींचा महसूल जमा