Breaking News

दैनिक लोकमंथन इव्हिनिंग न्यूज अपडेट्स २० नोव्हेंबर २०१७.



दैनिक लोकमंथन च्या बातम्या तुमच्या Whatsapp गृपवर मिळविण्यासाठी 8530730485 हा नंबर तुमच्या गृपवर Add करा

संपादकीय - मूडिजचे मानांकन आणि अर्थव्यवस्थेसमोरील संकटे .
https://goo.gl/ro52d8

दखल - जीएसटी करसवलतीसाठी सहा महिने प्रतीक्षा 

सरकारला हिवाळी अधिवेशनात वेठीस धरून, शेतकऱ्यांची माफी मागण्यास भाग पाडू

औरंगाबादच्या शरदचंद्र पवार कॉलेजात कॉप्यांचा सुळसुळाट,विद्यार्थ्यांकडून मोबाईल जप्त. 

दीपिका पादुकोणचा शिरच्छेद करणाऱ्यास भाजप नेता देणार १० कोटीचे बक्षीस

‘पद्मावती’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली !

उसाचा रस १ लाखांच्या भावात.

हजारभर कोटीं घोटाळ्याच्या आरोपानंतरही चंद्रकांत दादा ढिम्म !

अहमदनगर क्लब विषयी शहर वासियांमध्ये तीव्र नाराजी 

 बनावट देशी दारू पिल्याने दोघांचा मृत्यु

नोकरीचे आमिष; लाखो रुपयांची फसवणूक करणा-यां दोघांना अटक.

विधानपरिषदेच्या एका जागेसाठी 7 डिसेंबरला मतदान.

पाण्याच्या टाकीत पडून दोन वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू

मांजरा नदीत अज्ञात तरुणाचा मृतदेह

एकाच घरातील तीन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार

तरुण शेतकर्‍याची मोठी झेप ; पॉलिहाऊस उभारून उत्पन्न अनेक पटींनी वाढविले

चार हजार कर्जमाफी अर्ज रद्द.

रात्री चहा पिण्यासाठी बाहेर आलेल्या 3 विद्यार्थ्यांचा करुण अंत