Breaking News

भारतीय वायुदलात विविध पदांच्या १३० जागा


कनिष्ठ लिपीक (३ जागा)
शैक्षणिक पात्रता : 
बारावी किंवा समकक्ष

स्टोअर किपर (४ जागा)

शैक्षणिक पात्रता : 
बारावी किंवा समकक्ष
अनुभव : 
सार्वजनिक किंवा खाजगी क्षेत्रातील स्टोअर किपींगचा अनुभव

सफाईवाला (१८ जागा), एमटीएस (२८ जागा), मेस स्टाफ (६३ जागा), कुक (५ जागा), कारपेंटर (४ जागा), धोबी (२ जागा), वॉर्ड सहायिका / आया (१ जागा), पेंटर (२ जागा)

शैक्षणिक पात्रता : 
दहावी किंवा समकक्ष

वयोमर्यादा : १८ ते २५ वर्षे

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 
जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवस

अधिक माहिती : 
दि. ११ ते १७ नोव्हेंबर २०१७ चा एम्प्लॉयमेंट न्यूज पहावा.