स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदाच्या जागा
शैक्षणिक अर्हता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची सिव्हील अभियांत्रिकी पदवी किंवा पदविका / मान्यताप्राप्त विद्यापीठाची तीन वर्षांची सिव्हील अभियांत्रिकी पदविका
कनिष्ठ अभियंता (ईलेक्ट्रिकल)
शैक्षणिक अर्हता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची ईलेक्ट्रिकल किंवा मॅकेनिकल अभियांत्रिकी पदविका
कनिष्ठ अभियंता (ईलेक्ट्रिकल ॲण्ड मॅकेनिकल)
शैक्षणिक अर्हता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची सिव्हील अभियांत्रिकी पदवी किंवा तीन वर्षांची सिव्हील अभियांत्रिकी पदविका
अनुभव : संबंधित क्षेत्रातील दोन वर्षांचा अनुभव
कनिष्ठ अभियंता (क्वांटिटी सर्व्हायव्हींग ॲण्ड कॉन्ट्रॅक्ट)
शैक्षणिक अर्हता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची तीन वर्षाची सिव्हील अभियांत्रिकी पदविका
कनिष्ठ अभियंता (मॅकेनिकल)
शैक्षणिक अर्हता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची मॅकेनिकल अभियांत्रिकी पदवी / पदविका
अर्ज करण्याची अंतिम तारीख : दि. १७ नोव्हेंबर २०१७
अधिक माहिती : http://ssc.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध.