Breaking News

शेतक-यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी ठोस उपाययोजना पाहिजेत - कन्हैय्या कुमार

बीड, दि. 08, नोव्हेंबर - शेतकर्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी ठोस उपाययोजना पाहिजेत असे मत विद्यार्थी नेते कन्हैय्या कुमार यांने व्यक्त केले. अंबाजोगाई येथील काँ.  गंगाधरअप्पा बुरांडे यांच्या स्मृतीदिनानिमात्ताने सभेत ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी कामगार नेते काँ. भालचंद्र काँगो हे होते. या सभेस डॉ. व्दारकादास लोहिया, ज्येष्ठ पत्रकार  लेखक अमर हबीब, प्रा. सुशिला मोराळे, स्वातंत्र्य सैनिक पंढरीनाथ यादव, बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर मोदी उपस्थित होते.