Breaking News

पाझर तलावात मगर दिसल्याने भितीचे वातावरण

लातुर, दि. 08, नोव्हेंबर - निलंगाच्या केळगाव पाझर तलावात शेतक-यांना गेल्या काही दिवसांत एक मगर दिसली असून त्यामुळे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे सदर मगरी  बाबत गावक-यांनी वनविभागास कळवले असता वनविभागाचे कर्मचारी या गावात दाखल झाले असून ते मगर तळयाकाठी येण्याची प्रतिक्षा करत आहेत.