Breaking News

शिक्षकांची ऑनलाइन कामे कमी करण्याचा प्रयत्न

औरंगाबाद, दि. 08, नोव्हेंबर - येत्या काळात शिक्षकांची ऑनलाइन कामे कमी करण्याच्या दृष्टीने या कामांचा लेखाजोखा करण्यात येणार असल्याचे आणि शिक्षण विभागातील अ धिका-यांना सूचना करण्यात आली असून लवकरच त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात येणार असल्याचेही शिक्षणमंत्र्यांनी त्यांनी जाहीर केले. शिक्षकांनी नुकतेच मोर्चे काढुन  शिक्षकांवरील वाढत्या अशैक्षणिक कामांविरोधात नाराजी व्यक्त केली होती.