तालुक्यातील कर्जमाफी ठरली मुगजळ शेतकर्यांच्यात प्रचंङ असंतोष
श्रीगोंदा प्रतिनिधी, दि. 03, नोव्हेंबर तालुक्यात महाराष्ट्र सरकारने केलेल्या छञपती शिवाजी महाराज स्वाभिमान योजनेचा बोजवारा उङला असून शेतकरी वर्गात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे
कर्जमाफी होणार म्हणून शेतकरी मोठ्या आशा लावून पाहत होता परंतु दिवाळी झाली सरकारने मोठ मोठ्या जाहिराती देऊन कर्जमाफी झाली असलेचे जाहिर केले असले तरी तालुक्यात आतापर्यत एकाहि शेतकर्याचे कर्जमाफ झाले नाही कर्ज माफ होणार म्हणून बाजार पेठेतून शेतकर्याने हात ऊसने व्यवहार केले होते त्यामुळे तालुक्यातील शेतकरी तिहिरी संकटात सापङला आहे एक बँकेत थकबाकी दोन नवीन कर्ज मिळणे बंद तिसरे चालू बाजार पेठेत केलेले हातऊसने व्यवहार पूर्ण करता येईना अशा विचित्र परिस्थितीत शेतकरी सापङला आहे त्यातच शेतीमालाला हमीभाव मिळेना या सर्व बाबीमुळे शेतकरी वर्गात प्रचंड असंतोष निर्माण झाला असून या प्रकाराचा येणार्या विधानसभेच्या निवङणुकीत मोठा परीणाम होईल.