विकासकामांमुळे विरोधकांना पोटशूळ - आ. मुरकुटे
अहमदनगर, दि. 06, नोव्हेंबर - विरोधक पत्रके काढून भ्रष्टाचाराचे आरोप करतात. परंतू नागरिक हे आरसा आहेत. त्यांना तालुक्यात होत असलेली विकास कामे दिसत दिसत आहेत. मात्र या विकासकामांमुळे विरोधकांना पोटशूळ उठला आहे, असे प्रतिपादन आ.बाळासाहेब मुरकुटे यांनी केले.
नेवासा तालुक्यातील मधमेश्वर पाचेगाव वांजुळपोई पुनतगाव मांजरी या बंधार्यासाठी 1कोटी 20 लक्ष रूपये मंजूर करून पाणी अडविण्यासाठी फळया दिल्या बद्दल बंधारा कृती समितीच्या वतीने आ. बाळासाहेब मुरकुटे यांच्या नागरी सत्कारचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी आ.मुरकुटे बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोपानराव ससे हे होते तर नेवासा बुद्रुकचे सरपंच दादासाहेब कोकणे संभाजी पवार नारायण मारकळी सयाजी रेडे देविदास साळुंके बाबुलाल पठाण संजय घुले हे मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. प्रास्तविक अॅड अनिल मारकळी यांनी केले.भा. ज.पा.तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर पेचे संभाजी पवार सुभाष पवार संभाजी ठाणगे याची भाषणे झाली.
या वेळी राजेंद्र मारकळी दिलीप दळवी अनिल बोरकर मेजर काकडे प्रविण मारकळी बाळासाहेब कुलकर्णी सतिष गायके संजय गायके महमद पठाण कोतकर संजय चांदणे रविंद्र मारकळी सह लाभधारक शेतकरी उपस्थित होते.