Breaking News

प्राथमिक शिक्षणाधिकारीपदी अश्‍विनी लाठकर

औरंगाबाद, दि. 08, नोव्हेंबर - उपशिक्षणाधिकारी अश्‍विनी लाठकर यांच्याकडे प्राथमिक शिक्षणाधिकारी पदाची सूत्रे सोपवण्यात आली आहेत. त्यासंबंधीचे आदेश जि.प. सीईओ  मधुकरराजे आर्दड यांनी पत्राद्वारे दिले आहेत.