Breaking News

15 डिसेंबरपर्यंत मराठवाडा खड्डेमुक्त करण्याची चंद्रकांत पाटील यांची घोषणा

औरंगाबाद, दि. 09, नोव्हेंबर - याच वेळी 15 डिसेंबरपर्यंत मराठवाड्यातील रस्ते खड्डेमुक्त करणार असल्याची घोषणा महसूल व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी के ली. आज त्यांनी औरंगाबादला महसूल विभागाच्या विविध कामांचा आढावा घेतला. पावसाळा संपला असल्याने आता सर्व रस्त्यांमधील खड्डे बुजविण्याचे काम तातडीने हाती  घेण्याच्या दृष्टीने आढावा आणि नियोजन करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती.