Breaking News

पारनेरचे विद्यार्थी चमकले गुजरातच्या कराटे आणि स्केटींग स्पधेत

अहमदनगर, दि. 18, ऑक्टोबर  - शहरातील शितो रियो क्लबच्या विद्याथॉनी कराटे व स्केटींग स्पधेत गुजरातमधील सापूतारा या ठिकाणी पार पडलेल्या स्पधेत गोल्ड मेडल  मिळवून विशेष प्राविण्य संपादन केले.  या विद्यार्थ्यांची नँशनल स्पधेसाठी निवड करण्यात आली.
पारनेर शहरातील शितो रियो क्लबच्या विद्याथॉनी गुजरातमधील सापुतारा या ठिकाणी झालेल्या कराटे व स्केटींग स्पधेत विशेष सुवणँ पदक मिळवले व त्याची नँशनल स्पधेसाठी  निवड करण्यात आली. क्लबचे स्वराली साळवे, अस्मिता बढे, रोहीत इंगळे, इमाद शेख, तनय नगरे या विद्याथॉनी कराटे मध्ये सुवणँ पदक पटकावले. तर सिल्व्हर पदक सुमित  दुधाडे, साई चेडे, प्रतिक खोडाळ, संग्राम शिंदे, सानिया खान या विद्याथॉनी पटकावले.
स्केटींग  आंतरराष्टीय स्पधेत तनय दिनेश नगरे, धिरज औटी, कातीक रोकडे, प्रतिक खोडाळ या विद्याथॉची निवड करण्यात आली. या विद्याथॉना कराटे प्रशिक्षक गोरख धाञक व  संघटनेचे अध्यक्ष रमेश भडांगे यांचे मोलाचे सहकायँ लाभले. विद्याथॉच्या या यशाबद्दल पारनेर शहरात कौतूक होत आहे.