Breaking News

महापालिकेच्यावतीने महात्मा गांधी जयंती साजरी

कोल्हापूर, दि. 02, ऑक्टोबर - राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेच्यावतीने आज गांधी मैदान वरुणतिर्थवेश येथील महात्मा गांधी यांच्या  पुतळयास स्थायी समिती सभापती डॉ.संदिप नेजदार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. 
यावेळी आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाठणकर, उप-आयुक्त मंगेश शिंदे, नगरसेवक अशोक जाधव, शेखर कुसाळे, सहा. संचालक नगरचना  धनंजय खोत, शहर अभियंरदिप सरनोबत, उपशहर अभियंता रमेश मस्क, आरोग्य निक्षक विजय पाटील, जनसंपर्क अधिकारी मोहन सुर्यवंशी, काँग्रेट चंद्रकांत यादव,  अनिल घाटगे, जगदाळे व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.