Breaking News

हातगाड्यांच्या विरोधात ऐन दिवाळीत दिवे बंद आंदोलन

औरंगाबाद, दि. 19, ऑक्टोबर - गुलमंडी, पैठण गेट येथील व्यापा र्‍यांनी हातगाडीचालकांच्या विरोधात दुकानांतील दिवे बंद आंदोलन केले. व्यापारी संघटनेचे अध्यक्ष युसूफ मुक ाती यांनी सागिंतले की, आधीच नोटबंदी, जीएसटीमुळे व्यापारी संकटात सापडला आहे. त्यात आमच्या दुकानांसमोर हातगाड्या लागल्या आहेत. त्यांनी ग्राहकांना दुकानात  येण्यासाठी जागाच शिल्लक ठेवली नाही. याविरुद्ध आम्ही मनपा, पोलिस प्रशासनाकडे तक्रार केली.