पुणे, दि. 16, आक्टोबर - सुप्रसिध्द सिनेदिग्दर्शक लेख टंडन यांचे वयाच्या 88 व्या वर्षी निधन झाले. आम्रपाली, प्रोफेसर, झुक गया आसमान, जहा प्यार मिले, आंदोलन, दुल्हन व्ही जो पिया मन भाये, शारदा, एक बार कहो, अगर तुम ना होते, दुसरी दुल्हन, मिल गयी मंजिल मुझे त्यांचे हे चित्रपट गाजले.