Breaking News

कवठेमहांकाळ येथे जप्त वाळूसाठ्याचा 24 ऑक्टोबरला लिलाव - तहसिलदार

सांगली, दि. 18, ऑक्टोबर - तहसिलदार शिल्पा ठोकडे म्हणाल्या, 125 ब्रास वाळू साठ्याचा जाहिर लिलाव करण्यात येणार असून याची लघुत्तम किंमत 4 लाख 82 हजार रूपये  अशी निश्‍चित करण्यात आली आहे. इच्छुकांनी या लिलावामध्ये भाग घ्यावा, असे आवाहनही श्रीमती ठोकडे यांनी केले आहे.