शहर बँकेच्या सभासदांना 15% लाभांशाचे वाटप
अहमदनगर, दि. 09, ऑक्टोबर - अहमदनगर शहर सहकारी बँकेने सभासद, खातेदार, कर्जदार, ठेवीदार यांना डोळ्यासमोर ठेवून बँकेने हिताचे निर्णय घेतले आहेत. गेल्या 46 वर्षांची परंपरा असलेली आमची बँक नेहमीच सभासदांना विश्वासात घेऊन निर्णय घेते. या वर्षीही बँकेने सभासदांना सर्वसाधारण सभेनंतर लगेच 15% लाभांश त्यांच्या खात्यावर ऑनलाईन जमा केला आहे. या लांभाश वाटपाचा शुभारंभ प्रातनिधीक स्वरूपात बँकेच्या सभासदांना करण्यात आल्याचे चेअरमन अशोक कानडे यांनी सांगितले.
अ.नगर शहर सहकारी बँकेच्या वतीने सभासदांना प्रातिनिधीक स्वरूपात 15% लाभांशाचे वाटप चेअरमन अशोक कानडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसगी व्हा. चेअरमन सुनील फळे, ज्येष्ठ संचालक सुभाष गुंदेचा, मच्छिंद्र क्षेत्रे, संजय घुले, लक्ष्मण वाडेकर, शिवाजी कदम, संचालिका रेश्मा चव्हाण-आठरे, मुख्य कार्यकारी अधिकारी दिनकर कुलकर्णी, विशेष कार्यकारी अधिकारी जवाहर कटारिया, उपकार्यकारी अधिकारी तन्वीर खान, सेवक प्रतिनिधी संजय मुळे, सभासद प्रा. दिलीप गुगळे, साईनाथ रासने, सय्यद ताहीर, जगदीश राठोड, सतीश रासने, अॅड. अनुराधा येवले, निखील नहार, किशोर कासवा आदी उपस्थित होते.