देऊळगाव मही क्रिकेट प्रेमीयर लीग 13 मध्ये दंबग फाईटर्सचा दणदणीत विजय
बुलडाणा, दि. 31, ऑक्टोबर - देऊळगाव मही येथे तरुण युवक खेळाकडे वळावे ह्या उद्देशाने ऊचझङ13 साठी परिवर्तन फाऊंडेशन अध्यक्ष समाधान शिंगणे यांनी प्रथम पारितो षिक व संचालक मन्नान खान पठाण यांनी द्वितीय पारीतोषिक दिले होते. यामध्ये शेवटचा व अंतिम सामना
जय हिंद 11 विरुद्ध दबंग फसीटर्स यांच्या मध्ये खेळण्यात आला. 4 संघांना मात देत हे दोन संघ फायनल पर्यंत पोहचले. यावेळी नानेफेक जिंकून जय हिंद 11 संघाचे कर्णधार अरुण मुंढे यांनी क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करत दबंग फाईटर्स चे फलंदाज सचिन नागरे व शरद डोंगो याने 75 धावांची खेळी केली 8 शतकाच्या समाप्ती नंतर 85 धावांचा लक्ष जय हिंद 11 समोर ठेवलं.या लक्षाचा पाठलाग करत जय हिंद संघाने 8 षटकात 84 धावा काढल्या व 2 धवांनी दबंग फाईटर्स संघ ऊचझङ13 चा विजयी संघ ठरला.
संघाचे कर्णधार आदील पठाण यांनी ह्या विजयाचे श्रेय सर्व खेळाडूंना दिले. सर्वजण सांघिक खेळ खेळले व सचिन नागरे ,शरद डोंगो यांच्या उत्कृष्ट फलंदाजी व गोलंदाजांच्या गोलंदाजी मुळे विशेषतः वसीम च्या शेवटच्या भेदक गोलंदाजी च्या जोरावर विजयश्री गाठता आली असेही यावेळी पठाण बोलले. सदर स्पर्धेचे आयोजन बळी शिंगणे, अनिल इंगळे, देवा शिंगणे ज्ञानू शिंगणे, सचिन नागरे व क्रिकेट मित्र मंडळ देऊळगाव मही यांनी उपस्थित मान्यवरांचे व स्पर्धेत सहभाग घेतलेल्या खेळाडूंचे आभार मानले.
एकंदरीत क्रिकेट स्पर्धा शांततेत पार पडली. प्रथम विजेता संघ दबंग फाईटर्स चे मालक व व द्वितीय विजेता संघ जय हिंद 11 मालक रवींद्र इंगळे दोन्ही संघ मालकाचे कर्णधार व खेळाडूंचे मान्यवरांनी अभिनंदन केले.