एचआयव्ही तपासणी व मार्गदर्शन शिबिराला प्रतिसाद
बुलडाणा, दि. 31, ऑक्टोबर - ‘होऊ या सारे एक संघ, करूया एच.आय.व्ही.चा प्रतिबंध’ (एडस) एच.आय.व्ही. मुक्त गाव आय.सी.टी.सी. अभियानांतर्गत एड्स मार्गदर्शन व तपासणी शिबिराला मेहुनाराजा येथून सुरुवात करण्यात आली आहे.
ग्रामीण भागातील स्त्री पुरुष आय.सी.टी.सी. अंतर्गत घेण्यात येणार्या एच.आय.व्ही. एड्स मुक्त गाव अभियानाला नागरिक चांगला प्रतिसाद देत आहे. ग्रामीण भागातील 18 ते 50 वयोगटातील महिला व पुरुष यांना एच.आय.व्ही. या भयंकर रोगाबद्दल माहिती व सुरक्षा कशी बाळगता येईल. याकरिता प्रत्येक गांवा गावात आरोग्य विभागाचे कर्मचारी दाखल होत आहे. मेहुनाराजा येथे महिला बचत गट, युवा वर्ग, शिक्षक, ट्रक चालक यांच्यासह 145 जणांनी तपासणी करुण घेतली. डोड्रा येथे 56 महिला पुरुष यांनी स्वत:हा तपासणी करुण घेतली.
आय.सी.टी.सी. अंतर्गत एच.आय.व्ही मुक्त गांव अभियान व मार्गदर्शन सुरू असून मोठयाप्रमाणात ग्रामीण भागात जनजागृती करण्यात येत आहे. यावेळी देऊळगावराजा समुपदेशक पंकज खरे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ राठोड, आय. सी.टी.सी समुपदेशिका अंजली गोसावी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ दत्तात्रय गोटे, सरपंच शिंदे, ग्रा.प. सदस्य भारत शिंदे, सामाजिक कार्यकर्ते अमोल वायाळ, अंगणवाडी सेविका, मदतनिस यांच्यासह गावातील असंख्य नागरिक उपस्थित होते.