Breaking News

गणेश उत्सव अहमदनगर...

अहमदनगर, दि. 02, सप्टेंबर - सुभाषचंद्र मित्र मंडळाने यंदा शिव तांडव नृत्य हा पौराणिक देखावा साकारला असून एकूण 6 मूर्त्यांचा समावेश आहे. तांडवनृत्य करताना शिवशंकराची भव्य मूर्ती नगरकरांचे आकर्षण ठरत आहे. (राजू खरपुडे)