Breaking News

गणेश उत्सव अहमदनगर...

अहमदनगर, दि. 02, सप्टेंबर -  पटवर्धन चौक प्रतिष्ठाण यांनी शिवकालीन पाणी व्यवस्थापन हीच काळाची गरज देखावा साकारला आहे. या देखाव्यातून मंडळाने जलसंकल्पना या विषयावर जोर दिला असून ती काळाची गरज बनली आहे. मंडळाचे अध्यक्ष संतोष गायकवाड व इतर सदस्य.